मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

**साखरेवस्ती शाळेत नवागतांचे स्वागत**

इंदापूर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरे वस्ती येथे नवागतांचे स्वागत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. नानासाहेब खरात उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश साखरे, अंगणवाडी सेविका व माता पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .  प्रमुख पाहुणे नानासाहेब खरात व इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम नवागतांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. नानासाहेब खरात यांनी सर्व मुलांना लेखन साहित्याचे वाटप केले, यावेळी नानासाहेब खरात म्हणाले की खरंच जिल्हा परिषद शाळा या मुलांना खरंच संस्काराचे खूप मोठे केंद्र आहेत जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाबरोबर संस्कारही मोलाचे मिळतात,तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून या शाळेसाठी कायमस्वरूपी जेवढे बी चांगले उपक्रम असतील ते राबवण्याचा आजपर्यंत आणि इथून पुढेही कायम आम्ही प्रयत्न करू यावेळी शाळेकडून विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली तर तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना वही पेन खा...

इंदापुर में श्रीमती मालती सुरेशदास शाह के तत्वाधान में शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन। उन्नत शिक्षा प्रदान करने के लिए प्रतिबद्ध: मुकुंदशेठ शाह.

 इंदापुर, डॉ. संदेश शाह.   माता-पिता हम पर भरोसा करते हैं और अपने बच्चों का दाखिला शाह ग्लोबल स्कूल, इंदापुर में कराते हैं। शाह परिवार इस विश्वास को कहीं भी टूटने नहीं देगा. इंदापुर तालुका में   एक समय शिक्षा सुविधाओं के अभाव में वर्ष 1938 में हमारे दादाजी ने एक स्कूल और बाद में एक कॉलेज की स्थापना की। इंदापुर नगर परिषद के पूर्व उपाध्यक्ष भरतशेठ शाह ने विचार व्यक्त करते हुए कहा कि यह संयोग है कि उनके परपोते अंगद शाह ने उसी विरासत को संरक्षित करते हुए और आधुनिक शिक्षा की आवश्यकता को पहचानते हुए शहा ग्लोबल स्कूल की शुरुआत की।  इंदापुर शहर के मालवाड़ी रोड के पास शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन 13 जून को श्रीमती मालती सुरेशदास शाह ने फीत काटकर किया। वरिष्ठ नागरिक संघ के पूर्व अध्यक्ष नंद कुमार गुजर, शाह ग्लोबल स्कूल के ट्रस्टी मुकुंदशेठ शाह, इंडियन मेडिकल एसोसिएशन इंदापुर शाखा के संस्थापक डाॅ. संजय शाह, विद्यालय प्रबंधक अंगद शाह मौजूद रहे। इंदापुर नगर परिषद की पूर्व महापौर अंकिता शाह, इंदापुर रोटरी क्लब के पूर्व अध्यक्ष वसंतराव मालुंज...