मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Dedication to Healthcare, Breadth of Humanity – Dr. Sandesh Shah

 Dedication to Healthcare, Breadth of Humanity – Dr. Sandesh Shah  "Some people live forever in the hearts of society because they preserve the fragrance of humanity and enrich countless lives with a flowing spring of service. Giving healthcare the form of worshiping God, and building a beautiful bridge between compassion and duty—the respected Dr. Sandesh Shah is one such brilliant personality." In Indapur—a land blessed and sanctified by the footsteps of Malojiraje Bhosle, the grandfather of Chhatrapati Shivaji Maharaj—Dr. Sandesh Shah has kept the lamp of selfless service burning for several decades. He has given medical service the form of divine worship and has become the anchor of trust for thousands of families. Today, while extending wishes on his birthday, countless feelings of respect, gratitude, and affection gather in the heart. Through homeopathy, he has spent his entire life not just treating patients with medicine, but giving them a renewed hope to ...
अलीकडील पोस्ट

पैलवान सचिन शिरसट यांची भाजप इंदापूर तालुका पूर्व युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड

इंदापूर: असिफभाई शेख यांचेकडून  भारतीय जनता पार्टी संघटन विस्ताराच्या दृष्टीने इंदापूर तालुक्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरडेवाडी येथील भाजपचे सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्ते पैलवान सचिन शिरसट यांची इंदापूर तालुका पूर्व विधानसभा युवा मोर्चा अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पूर्व इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष राम असबे यांनी पत्रकाद्वारे या नियुक्तीची घोषणा केली. या बातमीचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: पैलवान सचिन शिरसट यांचे पक्षासाठीचे सातत्यपूर्ण कार्य, संघटन बांधणीतील योगदान आणि निष्ठा लक्षात घेऊन भाजप मंडल कार्यकारिणीने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.  या नियुक्तीमुळे भाजपच्या युवा संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून तालुक्यातून शिरसट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नियुक्ती पत्र प्रदान करताना तालुकाध्यक्ष राम असबे यांनी विश्वास व्यक्त केला की, सचिन शिरसट पूर्व इंदापूर भागातील पक्ष संघटन अधिक मजबूत करतील आणि युवकांना पक्षाशी जोडून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील. : "गाव तिथे शाखा काढू...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रिस्तरावर हालचाली – अभिजीत भैय्या तांबिले यांच्या पाठपुराव्याला यश

इंदापूर तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या विषयावर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेच्या पुढील टप्प्यात आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीतही दत्तामामा भरणे हे जलसंपदा मंत्री मा. विखे-पाटील यांच्याशी उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट चर्चा करणार आहेत. तसेच या संदर्भात जलसंपदा विभागाकडे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी अधिकृत पत्रही सादर केले असल्याची माहिती अभिजीत भैय्या तांबिले यांनी दिली. अभिजीत भैय्या तांबिले यांनी यापूर्वी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वहिवाटी, मालकी हक्क आणि प्रशासनाकडून होणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंत्रिस्तरावर हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मा. अज...

वाल्हेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ   दिव्यांगाप्रती समाजामध्ये स्नेहभाव वाढीस लागावा तसेच समाजातील एक उपयुक्त घटक म्हणून पुढे येण्यास त्यांना प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने वाल्हे ( ता. पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार करून त्यांना स्थानिक ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून ५℅ निधीचे वाटप करण्यात आले.  या दरम्यान माजी आमदार संजय जगताप म्हणाले, दीर्घकालीन शारीरिक मानसिक तसेच बौद्धिक दुर्बलतेवर एक प्रकारे मात करून यशस्वीरित्या जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. तसेच शासन स्तरावर दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित असून दिव्यांग बांधवांना अशा योजनांचा सुलभतेने लाभ घेता यावा यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच सागर भुजबळ भाजपचे सचिन लंबाते माजी सभापती गिरीश पवार यांसह दत्तात्रय पवार महादेव च...

धार्मिक कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई- शिर्के

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  साधू संतांचा वारसा लाभलेल्या वाल्हे नगरीत दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार साजरे होत असतात, परंतु अशा धार्मिक कार्यक्रमात हुल्लडबाजी करून गावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे आवाहन रायगडचे उपजिल्हाधिकारी तसेच भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के यांनी केले. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथे काही दिवसांपूर्वी बैलपोळा सणानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत डीजेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती.यावेळी विविध गावच्या पुढाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याच्या प्रयत्नात राजकीय पोळी भाजून घेतल्याने या प्रकरणाची उलटसुलट चर्चा गावात सुरूच होती. त्यातच या प्रकरणात पुण्यासह वाई येथील हुल्लडबाज तरुणांचा हस्तक्षेप असल्याने आगामी दसऱ्याच्या सणात पुन्हा भांडणे होऊ नयेत यासाठी येथील भैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने सहविचार सभा घेण्यात आली. या सभेत संदेश शिर्के हे बोलत होते. ते पुढे म्हणाले दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सीमोल्लंघन करून आयुष्यात नवीन आनंदद...

Dr. Sandesh Shah awarded Dr. Samuel Hahnemann Lifetime Achievement Award.

Indapur,  The Maharashtra Council of Homeopathy has awarded Dr. Samuel Hahnemann Lifetime Achievement Award 2025-26 to Dr. Sandesh Sharad Shah of Indapur (Pune District). The Maharashtra Council of Homeopathy has announced this award.  Dr. Sandesh Shah has organized more than 100 free homeopathic camps in Indapur city and Panchkroshi to promote homeopathy and has provided free medicines to more than 50,000 patients for one month. He has donated free homeopathic medicines to thousands of Warkaris during the palanquin ceremony of Jagadguru Sant Shrestha Tukaram Maharaj for thirty consecutive years. He has successfully organized more than 11 seminars to promote homeopathy in rural areas.  During the Corona pandemic, 220 patients who did not get a bed in their own homes were isolated and cured using these medicines. In the 1995s, when there was a campaign that a person lives only 5 years after AIDS, he extended the lives of many patients by giving them homeopathic...

दुबई साखर परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक - हर्षवर्धन पाटील -जगातील 70 देशाचा सहभाग

इंदापूर : प्रतिनिधी दि.11/2/25                 जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल उहापोह या परिषदेत केला जाणार असून, त्यांचे निराकरण करण्यासंदर्भातही सामूहिक विचारमंथन होणार आहे. त्यामुळे दुबई साखर परिषद ही जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.11) केले.               दुबई येथे सोमवार दि.10 ते गुरुवार दि.13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जागतिक साखर उद्योगाची 9 वी दुबई साखर परिषद 2025 चालु झाली आहे. या दुबई साखर परिषदेमध्ये भारताच्या साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अंकिता पाटील ठाकरे, निहार ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच भारत सरकारचे सचिव दर्जाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या शुगर...