मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज


जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा हिंगणगाव ता.इंदापुर यांच्या वतीने शालेय पोषण आहाराचे शासण निर्णया नुसार वाटप करताना शिक्षिका व घेताना पालक .

 इंदापुर:-जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा
हिंगणगाव ता. इंदापुर जि, पुणे  येथे दिनांक 17 एप्रिल रोजी शुक्रवार सकाळी 9:00 वाजता शाळेतील
विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना इयत्ता पहिली
ते चौथी  च्या 60 विद्यार्थ्यांना
शालेय पोषण आहारातील शिल्लक साठ्यातील
तांदूळ, डाळ व कडधान्य याचे वाटप करण्यात
आले.
Covid-19 या कोरोनाव्हायरस त्या प्रादुर्भावामुळे उपाय योजनेचा एक भाग म्हणून राज्यातील विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये. यासाठी 30 एप्रिल या कालावधीत सर्व शाळांना सुटूट्या
घोषित केल्या आहेत. या सुट्टीच्या
कालावधीतील शिल्लक असलेल्या साठ्यातील
तांदूळ ,डाळ व कडधान्य विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करावे. असे शासनाचेआदेश आहेत. 
त्या अनुषंगाने या शालेय पोषण आहार योजनेतील शिल्लक साठ्यातील तांदूळ,
डाळ व कडधान्य समप्रमाणात वाटप करावे. असे शासनाचे
आदेश आहेत. त्या अनुषंगाने या शालेय पोषण
आहार योजनेतील शिल्लक साठ्यातील तांदूळ,
डाळ व कडधान्य वाटप
शाळेत करण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी
सामाजिक अंतर राखून
शालेय पोषण आहार घेतले.
60 विध्यार्थ्यांना तांदूळ व कडधान्ये समप्रमाणात वाटप . श्रीमती.बादगुडे एस. बी., श्रीमती कागदे एम. सी. तसेच या वाटपाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे व ग्रामस्थ ह.भ.प.लक्ष्मणराव कळमकर आणि  इतर सदस्य , सर्व पालक आणि ग्रामपंचायत कर्मचारी अमोल आरडे, समाधान देवकर उपस्थित होते.मुलांना सुट्टी मिळालीआहे त्या काळात वाचण, लेखन व ऑनलाईन टेस्ट सोडवली पाहिजे असे मत एम.सी. कागदे यांनी व्यक्त केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर में श्रीमती मालती सुरेशदास शाह के तत्वाधान में शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन। उन्नत शिक्षा प्रदान करने के लिए प्रतिबद्ध: मुकुंदशेठ शाह.

 इंदापुर, डॉ. संदेश शाह.   माता-पिता हम पर भरोसा करते हैं और अपने बच्चों का दाखिला शाह ग्लोबल स्कूल, इंदापुर में कराते हैं। शाह परिवार इस विश्वास को कहीं भी टूटने नहीं देगा. इंदापुर तालुका में   एक समय शिक्षा सुविधाओं के अभाव में वर्ष 1938 में हमारे दादाजी ने एक स्कूल और बाद में एक कॉलेज की स्थापना की। इंदापुर नगर परिषद के पूर्व उपाध्यक्ष भरतशेठ शाह ने विचार व्यक्त करते हुए कहा कि यह संयोग है कि उनके परपोते अंगद शाह ने उसी विरासत को संरक्षित करते हुए और आधुनिक शिक्षा की आवश्यकता को पहचानते हुए शहा ग्लोबल स्कूल की शुरुआत की।  इंदापुर शहर के मालवाड़ी रोड के पास शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन 13 जून को श्रीमती मालती सुरेशदास शाह ने फीत काटकर किया। वरिष्ठ नागरिक संघ के पूर्व अध्यक्ष नंद कुमार गुजर, शाह ग्लोबल स्कूल के ट्रस्टी मुकुंदशेठ शाह, इंडियन मेडिकल एसोसिएशन इंदापुर शाखा के संस्थापक डाॅ. संजय शाह, विद्यालय प्रबंधक अंगद शाह मौजूद रहे। इंदापुर नगर परिषद की पूर्व महापौर अंकिता शाह, इंदापुर रोटरी क्लब के पूर्व अध्यक्ष वसंतराव मालुंज...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रिस्तरावर हालचाली – अभिजीत भैय्या तांबिले यांच्या पाठपुराव्याला यश

इंदापूर तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या विषयावर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेच्या पुढील टप्प्यात आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीतही दत्तामामा भरणे हे जलसंपदा मंत्री मा. विखे-पाटील यांच्याशी उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट चर्चा करणार आहेत. तसेच या संदर्भात जलसंपदा विभागाकडे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी अधिकृत पत्रही सादर केले असल्याची माहिती अभिजीत भैय्या तांबिले यांनी दिली. अभिजीत भैय्या तांबिले यांनी यापूर्वी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वहिवाटी, मालकी हक्क आणि प्रशासनाकडून होणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंत्रिस्तरावर हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मा. अज...

*तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची भेट चेन्नई येथे भेटीत साखर उद्योगावर संवाद!*

इंदापूर  चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचेशी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची रविवारी (दि.9) भेट झाली. या भेटीप्रसंगी या दोन्ही नेत्यांनी तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात संवाद साधला. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांची तामिळनाडूच्या सहकार मंत्र्यांबरोबर एक बैठक झाली           तामिळनाडू राज्यातील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात राज्य सरकार हे केंद्रीय सहकारिता विभागाला पत्र लिहिणार आहे, तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून तामिळनाडू राज्याचा असलेला सरासरी साखर उतारा व देय एफआरपी या संदर्भात महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपण पाठपुरावा करून मार्ग काढावा, अशी चर्चा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीमध्ये झाली. भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारिता मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तसेच भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) चे अतिरिक्त कार्यकारी संचालक पंकज कुमार बंसल यांचेकडील गिंडी,...