मुख्य सामग्रीवर वगळा

स्वराज्य निर्माता न्युज

हिंगणगाव येथे आशावर्करांना सेनिटाझरचे वाटप आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्यासाठी देवदूत:-जि. प. सदस्य अभिजीत तांबिले 
 इंदापुर:कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.आत्ता तर पुणे सोलापूर रोड वरून ठाणे पोलिस चे अधिकारी गेले व ते कोरोना पॉझिटीव्ह आसल्याची खात्री झाली, त्या मुळे काही पोलीसांना चाचणीसाठी  पाठवले आहे त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.  काटी-वडापुरी जि. प.सदस्य व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आसणारे व गोरगरीब लोकांचा बुलंद आवाज आपला माणूस, 
 अभिजीत (भैय्या)तांबिले हे हिंगणगाव येथील उपकेंद्रात आशावर्करांना सेनिटाझर वाटप या कार्यक्रमात बोलत होते,तांबिले म्हणाले की आपणास हिंगणगाव सील बंद करावे लागेल, वेळ प्रसंगी ग्रामदुत म्हणून रस्त्यावर उभारहावे लागेल, किराणा सामान, मंडई, घरपोहोच कशी मिळेल या साठी प्रयत्न केला पाहिजे,  या वेळी तरडगाव चे सरपंच पोपट माने, व हिंगणगाव चे कर्तव्य दक्ष सरपंच रमेश देवकर म्हणाले की आपल्याच  गावातील काही लोकं  अपवाद वगळता बाहेरील  गावच्या रस्त्यावरून पुणे, मुंबई,येथून सोलापूर कडे जाणा-या लोकांना सिमा बंदी आसल्या मुळे पोलिस यंत्रणा सोडत नाही, म्हणून  चीरी मीरी साठी 100,200 रू. च्या लालचेला बळी पडून  या कडेवरून त्या कडेला अनेक मोटारसायकल पोहचवत आहेत एकीकडे पोलिस सोडत नाही आणि आपण आपला जिव धोक्यात घालून कोरोना आपल्या घरात आणत आहोत. हि लाजीरवानी बाब आहे आसे मत देवकर यांनी व्यक्त केले.  या वेळी  व ग्रामसेवक रामेश्वर साठे,इंदापुर ता. वै.अधिकारी डाॅ. पोळ मॅडम, डाॅ.यादव,एच.ओ.शिंदे मॅडम,
 आरोग्य सेविका, आशावर्कर आणी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंगाडे,कैलास देवकर, विशाल जगताप, सामाजिक कार्यकर्ते नितीन आरडे, ग्रामपंचायत कर्मचारी  समाधान देवकर, अमोल आरडे, पांडुरंग गरड ,पत्रकार शिवाजीराव पवार,शिवसृष्टी न्युज  चे संपादक धनंजय कळमकर ,इ.उपस्थित होते 
या कार्यक्रमाचे आभार हिंगणगाव चे कर्तव्य दक्ष ग्रामसेवक रामेश्वर साठे यांनी मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापुर में श्रीमती मालती सुरेशदास शाह के तत्वाधान में शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन। उन्नत शिक्षा प्रदान करने के लिए प्रतिबद्ध: मुकुंदशेठ शाह.

 इंदापुर, डॉ. संदेश शाह.   माता-पिता हम पर भरोसा करते हैं और अपने बच्चों का दाखिला शाह ग्लोबल स्कूल, इंदापुर में कराते हैं। शाह परिवार इस विश्वास को कहीं भी टूटने नहीं देगा. इंदापुर तालुका में   एक समय शिक्षा सुविधाओं के अभाव में वर्ष 1938 में हमारे दादाजी ने एक स्कूल और बाद में एक कॉलेज की स्थापना की। इंदापुर नगर परिषद के पूर्व उपाध्यक्ष भरतशेठ शाह ने विचार व्यक्त करते हुए कहा कि यह संयोग है कि उनके परपोते अंगद शाह ने उसी विरासत को संरक्षित करते हुए और आधुनिक शिक्षा की आवश्यकता को पहचानते हुए शहा ग्लोबल स्कूल की शुरुआत की।  इंदापुर शहर के मालवाड़ी रोड के पास शाह ग्लोबल स्कूल का उद्घाटन 13 जून को श्रीमती मालती सुरेशदास शाह ने फीत काटकर किया। वरिष्ठ नागरिक संघ के पूर्व अध्यक्ष नंद कुमार गुजर, शाह ग्लोबल स्कूल के ट्रस्टी मुकुंदशेठ शाह, इंडियन मेडिकल एसोसिएशन इंदापुर शाखा के संस्थापक डाॅ. संजय शाह, विद्यालय प्रबंधक अंगद शाह मौजूद रहे। इंदापुर नगर परिषद की पूर्व महापौर अंकिता शाह, इंदापुर रोटरी क्लब के पूर्व अध्यक्ष वसंतराव मालुंज...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रिस्तरावर हालचाली – अभिजीत भैय्या तांबिले यांच्या पाठपुराव्याला यश

इंदापूर तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या विषयावर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेच्या पुढील टप्प्यात आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीतही दत्तामामा भरणे हे जलसंपदा मंत्री मा. विखे-पाटील यांच्याशी उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट चर्चा करणार आहेत. तसेच या संदर्भात जलसंपदा विभागाकडे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी अधिकृत पत्रही सादर केले असल्याची माहिती अभिजीत भैय्या तांबिले यांनी दिली. अभिजीत भैय्या तांबिले यांनी यापूर्वी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वहिवाटी, मालकी हक्क आणि प्रशासनाकडून होणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंत्रिस्तरावर हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मा. अज...

*तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची भेट चेन्नई येथे भेटीत साखर उद्योगावर संवाद!*

इंदापूर  चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचेशी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची रविवारी (दि.9) भेट झाली. या भेटीप्रसंगी या दोन्ही नेत्यांनी तामिळनाडूतील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात संवाद साधला. तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांची तामिळनाडूच्या सहकार मंत्र्यांबरोबर एक बैठक झाली           तामिळनाडू राज्यातील साखर उद्योगाच्या विकासासंदर्भात राज्य सरकार हे केंद्रीय सहकारिता विभागाला पत्र लिहिणार आहे, तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून तामिळनाडू राज्याचा असलेला सरासरी साखर उतारा व देय एफआरपी या संदर्भात महासंघाचे अध्यक्ष म्हणून आपण पाठपुरावा करून मार्ग काढावा, अशी चर्चा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीमध्ये झाली. भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारिता मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तसेच भारतीय राष्ट्रीय कृषि सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) चे अतिरिक्त कार्यकारी संचालक पंकज कुमार बंसल यांचेकडील गिंडी,...