मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापुर:राजर्षी छत्रपती शाहू महाराज. दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर शाहूराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या.त्यांनी सत्ता राबवली. स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती ध्येयधोरणे आखून विकासासाठी
शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूरच्या या गादीवरील या राजाने सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रत्यक्षात आणलेदेखील! राजा म्हटले की, ऐषोराम करणाऱ्या सत्तांधांची प्रतिमा नजरेसमोर येते. गाद्यागिद्यांवर लोळणाच्या राजांपेक्षा शाहूराजांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातलीनव्या युगाची पहाट ज्याच्या आगमनाने झाली, त्या या क्रांतिसूर्याचा जन्म २६ जून, १८७४ या दिवशी कोल्हापुरातील
सिस्टर्स पॅलेस येथे झाला. कागल येथील जयसिंगराव तथा
आबासाहेब घाटगे आणि राधाबाई राणीसरकार यांचे पुत्र
यशवंतराव म्हणजेच कोल्हापूरचे क्रांतदर्शी छत्रपती राजर्षी शाहू महाराज होत.यशवंताचा जन्म झाला ,  अहमदनगरच्या तुरूंगात या चौथ्या शिवाजीचा सार्जंट ग्रीनच्या मारहाणीत २५ डिसेंबर १८८३ ला मृत्यू झाला.
याचवेळी संस्थानाचे रिजंट जयसिंगराव तथा आबासाहेब घाटगे यांचा दहा वर्षाचा मुलगा यशवंत यास कोल्हापूर संस्थानात दत्तक
घेण्यास मुंबई सरकारने मान्यता दिली. यापूर्वीचे कोल्हापूर
संस्थानात पाच छत्रपती अल्पायुषी ठरले होते . नव्या छत्रपतींच्या-
यशवंताच्या दत्तक विधानाला मान्यता मिळाल्यावर करवीर
वासियांच्या आशा नव्याने पल्लवीत झाल्या. नव्या छत्रपतींच्या
दत्तक विधान सोहळ्याची लगबग सुरू झाली,एका शानदार समारंभात यशवंतराव तथा शाहू हे छत्रपती
बनले.  संस्थानांचे अधिपती, जहागिरदार ,राजप्रतिनिधी, सरदार, सरंजामदार इंग्रज अधिकारी हे
समारंभाला उपस्थित होते. यावेळी १९ तोफांची सलामी देण्यात
आली. कोल्हापुरात-करवीर नगरीत आनंदोत्सव सुरू झाला,असे मत 
इंदापूर विचार मंथन परिवाराच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्या वेळी शिवश्री, श्रीमंत कोकाटे व्याख्यान पर भाषणात बोलत होते, 
हा कार्यक्रम राधिका हाॅल इंदापूर येथे विचार मंथन परीवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता, 
शुक्रवारी  दुपारी १.०० वाजता
राधिका हाॅल इंदापूर येथे छञपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन 
शिवश्री श्रीमंत कोकाटे सर यांचे शुभ हस्ते व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य मा.सभापती, विद्यमान सदस्य जिल्हा परिषद पुणे, 
सोनाई परिवाराचे कार्यकारी संचालक, मा. प्रविण भैया माने डाॅक्टर एकनाथराव चंदनशिवे
अधिक्षक इंदापूर उपजिल्हा  ग्रामिण रूग्नालय , डाॅक्टर शेळके , कोरोना ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर व परिचारिका इंदापूर उपजिल्हा ग्रामिण रूग्नालय मा. जयवंत नायकोडीसर
जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग दत्तनगर इंदापुर त्यांचा सर्व स्टाफ ,पत्रकार  नारायण ढावरे, महेश स्वामी, - निलकंठराव मोहिते , मा. सागर शिंदे  , मा, महेश स्वामी , मा, सुधाकर बोराटे ,मा. विलास आप्पा गाढवे , मा. धनंजय कळमकर
माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे 
     या कार्यक्रमासाठी विचारमंथन ग्रुपचे ॲडमीन' माजी उपनगराध्यक्ष अरविंद ( तात्या ) वाघ , प्रा. कृष्णा ताटे , बाळासाहेब सरवदे , 
संदिपान कडवळे ,अनिकेत वाघ नगरसेवक , शिवाजीराव मखरे , अजिंक्य वाघ , हमीदभाई आतार, नितीनदादा आरडे , ॲड् . विशाल चव्हाण , वाल्मीक खानेवाले , निखील बंगाळे , निरज खानेवाले
ॲड. नारायण ढावरे, माजी नगरसेवक 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली नाचण यांनी केले
इंदापूर विचार मंथन परिवार सदस्य उपस्थित होते ....
या सर्वांच्या उपस्थितीमघ्ये 
छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्य प्रतिमेचे पुजन करण्यात आले,
इंदापूर विचार मंथन परिवार सदस्य उपस्थित होते ....
विचार मंथन परिवार म्हणजे गोरगरीब जनतेच्या अन्नाची समशा सोडवणारा, आणि सामान्य जनतेचा आधार म्हणून भारतभर ओळखला जाईल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पैलवान सचिन शिरसट यांची भाजप इंदापूर तालुका पूर्व युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड

इंदापूर: असिफभाई शेख यांचेकडून  भारतीय जनता पार्टी संघटन विस्ताराच्या दृष्टीने इंदापूर तालुक्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरडेवाडी येथील भाजपचे सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्ते पैलवान सचिन शिरसट यांची इंदापूर तालुका पूर्व विधानसभा युवा मोर्चा अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पूर्व इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष राम असबे यांनी पत्रकाद्वारे या नियुक्तीची घोषणा केली. या बातमीचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: पैलवान सचिन शिरसट यांचे पक्षासाठीचे सातत्यपूर्ण कार्य, संघटन बांधणीतील योगदान आणि निष्ठा लक्षात घेऊन भाजप मंडल कार्यकारिणीने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.  या नियुक्तीमुळे भाजपच्या युवा संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून तालुक्यातून शिरसट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नियुक्ती पत्र प्रदान करताना तालुकाध्यक्ष राम असबे यांनी विश्वास व्यक्त केला की, सचिन शिरसट पूर्व इंदापूर भागातील पक्ष संघटन अधिक मजबूत करतील आणि युवकांना पक्षाशी जोडून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील. : "गाव तिथे शाखा काढू...

Dedication to Healthcare, Breadth of Humanity – Dr. Sandesh Shah

 Dedication to Healthcare, Breadth of Humanity – Dr. Sandesh Shah  "Some people live forever in the hearts of society because they preserve the fragrance of humanity and enrich countless lives with a flowing spring of service. Giving healthcare the form of worshiping God, and building a beautiful bridge between compassion and duty—the respected Dr. Sandesh Shah is one such brilliant personality." In Indapur—a land blessed and sanctified by the footsteps of Malojiraje Bhosle, the grandfather of Chhatrapati Shivaji Maharaj—Dr. Sandesh Shah has kept the lamp of selfless service burning for several decades. He has given medical service the form of divine worship and has become the anchor of trust for thousands of families. Today, while extending wishes on his birthday, countless feelings of respect, gratitude, and affection gather in the heart. Through homeopathy, he has spent his entire life not just treating patients with medicine, but giving them a renewed hope to ...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रिस्तरावर हालचाली – अभिजीत भैय्या तांबिले यांच्या पाठपुराव्याला यश

इंदापूर तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. या विषयावर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेच्या पुढील टप्प्यात आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीतही दत्तामामा भरणे हे जलसंपदा मंत्री मा. विखे-पाटील यांच्याशी उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट चर्चा करणार आहेत. तसेच या संदर्भात जलसंपदा विभागाकडे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी अधिकृत पत्रही सादर केले असल्याची माहिती अभिजीत भैय्या तांबिले यांनी दिली. अभिजीत भैय्या तांबिले यांनी यापूर्वी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वहिवाटी, मालकी हक्क आणि प्रशासनाकडून होणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत मंत्रिस्तरावर हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री मा. अज...