इंदापूर:- आज दि.23 जानेवारी 2023 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नेताजी मित्र मंडळ,शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतिने जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 127 जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित पोपट पवार,कृष्णा ताटे,वसंत माळूंजकर,गणपत पवार,डॉ.दत्तात्रेय कांबळे,शकिल मोमीन,मचिंद्र पवार,सोमनाथ गवळी,दिपक ताटे,गोरख पवार,शहबाज मोमीन,सागर पवार,वसिम बागवान,सचिन पवार हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच या जयंतीचे आयोजन शिवशंभो प्रतिष्ठान चे अध्यक्ष शुभम पवार,गौरव राऊत,रियाज शेख,रोहन गाढवे,रोहित काळे,मोहिन मोमीन,शोयब मोमीन,प्रविण जाधव,आतिक मोमीन,शेखर पवार,जिशान शेख यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा